सदस्य:संदेश टाव्हरे.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
 मी संदेश सुरेश टाव्हरे मी विज्ञान आश्रम पाबळ येथे DBRT कोर्स करण्यासाठी निरगुडसर येथून आलेलो आहे.मी विज्ञान आश्रम मध्ये २५\६\२०१७ रोजी आलो. या ठिकाणी DBRT कोर्स १ वर्षाचा आहे. त्यामध्ये ४ सेक्शन आहेत.मी प्रथमता अग्रीकल्चर  सेक्शन पूर्ण केले.त्यानंतर मी workshop  सेक्शन पूर्ण केले.आता मी FOODLAB  सेक्शन मध्ये आहे.