सदस्य:संतोष शशिकांत सुतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार मित्रहो,

माझे नाव संतोष शशिकांत सुतार. सध्या मी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल स्टडीज मध्ये सहाय्यक संचालक / सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.

माझे मूळ गाव 'ओगलेवाडी'.

ओगलेवाडी हे गाव सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यामध्ये आहे. पूर्वी ओगले ग्लास वर्क साठी ओगलेवाडी हि खूप प्रसिद्ध होती. हे गाव कराड पासून ४ की. मी. अंतरावर आहे. त्यामुळे गावाचा विकास झाल्याचे दिसून येते. गाव मध्ये 'आत्माराम विद्या मंदिर' व 'न्यू इंग्लिश स्कूल' या दोन साला आहेत. तसेच गाव मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रिकयकृत बॅँका व पोस्ट ऑफिस इत्यादी सोई आहेत . नजीकच्या काळात, गावा जवळ असणाऱ्या सदाशिवगडाच्या परिसरात 'केंद्रीय भूकंप आभ्यास केंद्र ' लवकरच सुरु होणार आहे.