सदस्य:संजय साठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

● मूळ गाव : भूम जि. उस्मानाबाद.

● सोलापूर जिल्ह्यात असलेल्या विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभूर्णी येथे मराठी विषयाचे अध्यापन.

सोलापूर जिल्ह्यात साहित्य आणि साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. पण त्याची एकत्रित माहिती विकिपीडियावर मिळत नाही. म्हणून मी येथे ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.