सदस्य:संगीता मुरकुटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाटोदा(बु),ता.जळकोट

  पाटोदा(बु) हे गाव लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात येत असून,हे गाव जळकोट तालुक्याहुन 2km अंतरावर आहे.पाटोदा या गावाची ऐकून लोकसंख्या 4000 पर्यंत आहे.
      गावात जाण्यासाठी सुसज्ज रस्ता आहे.रस्त्याच्या दोन्ही कडेने विशेष अशी झाडे आहेत.पाटोदा(बु) या गावात जाते वेळी उजव्या हाताला *ज्ञान विकास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय* आहे .या विद्यालयात 5वी ते 12वी चे वर्ग आहेत.गावा मध्ये सरकारी दवाखाना आहे.गावात लहान मुलांसाठी 2 अंगणवाडी आहेत. त्याच परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.या गावात ग्रामपंचायत आहे.या गावाचे सरपंच बाबुराव गुट्टे हे आहेत.गावाचा कारभार वेवस्थित पार पाडवा यासाठी गावा मध्ये पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्षांची वेळोवेळी निवड केली जाते.या गावात महादेव मंदिर मारोती मंदिर विठ्ठ रुक्मिणी मंदिर आहेत.गावाच्या कडेला मोठी पाण्याची टाकी आहे. बोरवेल आहे.या गावात हिंदु, मुस्लिम,मांग,महार,कोळी,या जाती धर्माचे लोक राहतात .