सदस्य:संगीता कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जैव तंत्रज्ञान या विषयात संशोधन आणि विस्तार कार्य बांबू आणि औषधी वनस्पती ऊती संवर्धन या संदर्भात काम ग्रामीण भागात शेतकरी आणि महिला बचत गटांना जैव तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रम महिलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग या विषयावर संशोधन चालू गर्भसंस्कार वर्ग घेण्यामध्ये प्रशिक्षक म्हणून सहभाग