सदस्य:श्याम सावजी
अल्प परिचय
*नाव :- श्याम सावजी
*गाव :- पंढरपूर
*शिक्षण :- M.Com. G.D.C.A
*ई मेल :- [[१]]
*मोबाईल क्र. :- 9850016036
*छंद :- अभिनय , लेखन , व्यंगचित्रे
*कलाविषयक :- जवळपास १५ मराठी आणि एका हिंदी चित्रपटात अभिनय .
त्यापैकी “ एलिझाबेथ एकादशी ” आणि “ रिंगण ” या चित्रपटांना अनुक्रमे २०१४ आणि २०१५ सालचा राष्ट्रीय पुरस्कार .
*इतर :- ( पूर्ण लांबीचे ) : जखमी पोलीस , अनाथांचा नाथ सिद्धनाथ , संत सावता माळी , भक्तीची सत्वपरीक्षा , बाजार जीवांचा , कुंकू माझं वैरी , झुंज संसाराची यग्राड , ईंदी , जखमी कुंकू
*( लघुपट ) :- शंकरा , हिरो, क्यान्सर , मन पाखरू ,
* (हिंदी ) :- मुहोब्बत नागीन की ( राजा मुराद , अवतार गिल )
*झी मराठी वाहिनी वरील “ हास्यसम्राट “ या मालिकेत अंतिम १० पर्यंत सहभाग
*“ ब्रम्हांड नायक ” या मी मराठी वाहिनीवरील मालिकेत अभिनय
*कथाकथनासाठी पहिला व्यंकटेश माडगुळकर पुरस्कार
* “ भंगार वाडा ” हा कथा संग्रह प्रकाशित
*कथाकथनाचे राज्यभर प्रयोग
*विटा जिल्हा सांगली आणि मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनात कथाकथन सत्राचे अध्यक्षपद
*कथा , कविता , व्यंगचित्रे प्रकाशित
*“ नटसम्राट ”, “ दिनूच्या सासूबाई ” , “ तीन चोक तेरा ”, “ घेतलं शिंगावर ” अश्या अनेक नाटकातून अभिनय
*महाविद्यालयीन पातळीवर सलग तीन वर्षे अभिनयाचा प्रथम पुरस्कार