सदस्य:शुद्धोधन मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वान दिना निम्मित्त लेख.. लेखन-शुद्धोधन मोरे (मु.पो.सोमठाणा ता.उमरी जि.नांदेड महाराष्ट्र)

  • बौद्ध युवक आणि बदललेली मानसीकता
       सर्वांना माझा सस्नेह जयभिम/नमस्कार.मित्रहो आजच्या लेखात थोड मार्मक लिहीत आहे.त्यामुळे आपले मने दुखण्यास सहाजीक आहे.२०१६ हे वर्षे आणि बदलत चाल्लेल जग.अर्थात ग्रामीण भाग आणि बाढलेली बौद्ध संस्कृती ही एक आनंदाची गोष्ट.प्रत्सेक यकांना मी बौध्द असन्याचा गर्व असतो असावाही यात काही गैर नाही परंतु. . .

इतर लोकांची आपल्या समाजाकडे बघण्याची मानसीकता थोडी बदलत चाल्लीय.आपण सर्रास बौध्द संस्कृतीला हिंदु धर्माप्रमाणे वागवत चाल्लोय.गळ्यात निळे,हाताला निळे धागे,फारच वाढलेले केस.विकृत फेसेम.काय आहे ? बाबासाहेबांना आपला समाज सुटाबुटात पाहीजे होता.हिजड्यांच्या वानात नको.म्हणुन माझ्या बौध्द बांधवांना समाजात अशा प्रकारे वावरा जेणे करुन लोकांनी तुमचा आदर केला पाहीजे.आणि बौध्द संस्कृती ही प्रचलीत झाली पाहीजे.ही च बाबांना खरी मानवंदना