सदस्य:शिवश्री युवा प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्थापक अध्यक्ष -:मा.कुमार बाळासाहेब कोंडूभैरी

संस्थापक उपाध्यक्ष -: मा.अमोल राजेंद्र बचुटे संस्थापक सचिव -: मा.बिरूदेव आप्पसौ चोपडे

मुख्य कार्यालय -: मंगळवेढा

स्थापना-: 2016


शिवश्री युवा प्रतिष्ठान हा मुख्यत्वे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात प्रभाव असणारा शहरातील एक प्रतिष्ठेची संघटना आहे.2016 मध्ये संघटनेची स्थापना झाल्यानंतर शिवश्री युवा प्रतिष्ठान हा शहरात समाज उपयोगी कामे करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले 2016 ते 2017 या कालावधीत शहरात व गावोगावी सण,उत्सव,रक्तदान,वृशारोपन तसेच समाज उपयोगी कामे करून आपले वर्चस्व राखले आहे.

पार्श्वभूमी

संघटनेच्या सर्व सदस्यांना कोणतीही प्रकारची राजकीय वारसा नसल्याने जो तो आपापल्या परीने जसा जमेल तसा तो काम करत आहेत.


शिवश्री युवा प्रतिष्ठानचे प्रमुख व्यक्ती

मा.कुमार कोंडूभैरी मा.अमोल बचुटे मा.बिरूदेव चोपडे