Jump to content

सदस्य:शहाजी कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  कवी शहाजी कांबळे. मु.पोस्ट.पुळूज, ता.पंढरपूर, जी.सोलापूर. मो.९८३४२४११०१

कवी. शहाजी कांबळे यांचा झोळी हा प्रकाशित झाला आहे. या काव्य संग्रहास ' अंजनीबाई स्मृती काव्य पुरस्कार मिळाला आहे. त्याचं शिक्षण- सोलापूर विद्यापीठातून एम.ए. मास कमुनिकेशन सध्या न्यू हायस्कूल सलगरवाडी मध्ये संगणक शिक्षक म्हणून काम सुरु आहे . सातंत्र्य या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे .