Jump to content

सदस्य:वैष्णवी संकपाळ/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दौलतराव निकम पूर्ण नाव  : दौलतराव आप्पाजी निकम. जन्म  : मंगळवार,१९ सप्टेंबर १९२२. जन्म गाव  : व्हन्नूर ता.कागल जि. कोल्हापूर. १९२९ ते १९३६  : प्राथमिक शिक्षण - विद्या मंदिर व्हन्नूर. १९३७ ते १९४१  : माध्यमिक शिक्षण - शाहू हायस्कुल कागल. १९४२ ते १९४७  : स्वातंत्र्य लढ्यात सहभागी, दोन वर्षे सक्त मजुरी व दंड. १९४८ ते १९५०  : पदवी राजाराम कॉलेज, कोल्हापूर. १९५० ते १९५०  : शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत नोकरी. १९५२  : पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग. १९५६  : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सेक्रेटरी व उपाध्यक्ष. १९५६ ते १९६२  : जिल्हा स्कुल बोर्डात चेअरमन. १९६२ ते १९६७  : कागल पंचायत समिती, सभापती. १९६७ ते १९७२  : महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवड. १९७२ ते १९८२  : कागल तालुक्यातील गावोगावी बालवाडी, वाचनालये,एक गाव-एक पाणवठा,

                 अस्पृश्यता निवारण,हरिजनांना मंदिर प्रवेश,वृक्षारोपण,पाझर तलाव,विद्युतीकरण,रस्त्यांची बांधणी,गोबरगॅस व महिला कल्याण योजनांसाठी पुढाकार. 

१९८२  : व्हन्नूर येथे वाचनालय आणीन बालवाडीची स्थापना. १९९३  : व्हन्नूर येथे माध्यमिक विद्यालयाची स्थापना. स्वर्गवासी  : सोमवार, दि. १२ मार्च २००७.