सदस्य:वैशाली नाईक
Appearance
मी वैशाली नाईक गोवा राज्यातील खुटवळ या गावची रहिवासी. गोवा विद्यापीठाची विद्यार्थिनी. मला वाचनाची आवड आहे. कथा _ कादंबरी हे साहित्य प्रकार वाचायला आवडतात.