सदस्य:वृषभ काकड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
vrushabh kakad photo

परिचय[संपादन]

  • नाव-वृषभ रुस्तम काकड,
  • जन्म-१३ जुलै १९९५,
  • पत्ता- मु.पोस्ट- पुनोती खुर्द, तालुका- बार्शीटाकळी, जिल्हा- अकोला

शिक्षण[संपादन]

  • इयत्ता ४ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पुनोती खु.
  • इयत्ता १०- नत्तुजी काकड विद्यालयात,पुनोती खु.
  • इयत्ता १२- गुलाम नबी आझाद महाविद्यालयात, बार्शीटाकळी
  • पदवी - कला (मराठी,इंग्रजी,इतिहास, राज्याशाश्त्र,इंग्रजी साहित्य) सीताबाई कला महाविद्यालय, अकोला
  • उच्च पदवी- अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगलोर येथे M.A.(Education) हा प्रोग्राम शिकत आहे.