सदस्य:विठ्ठल जाधव शिरूरकासार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

II अल्पपरिचय II

विठ्ठल मारूती जाधव

मेन रोड, मु.पो.ता. शिरूरकासार, जि.बीड- 413249

संपर्क: 9421442995 , 8698595961

जन्मदिनांक : 30 जून 1974

ई-मेल – [[१]]

फेसबुक – vitthal905

एम.ए. (मराठी) ,एम.ए.(समाजशास्त्र ), बी.एड्. डी.सी.एम. डी.जे. पीएच्.डी.

प्रकाशित साहित्य –

तिवढा : ग्रामीण कथासंग्रह, 2008 , 2013

पांढरा कावळा : कुतुहलजन्य कादंबरी 2011, 2013, 2015 , ई-बुक्स

गर्भकळा : स्त्री-भ्रुणहत्याविरोधी कवितासंग्रह 2013 , ई- बुक्स

बटाटीची धार : बालकुमार कथासंग्रह , 2014

उंदरीन-सुंदरीन : बालकवितासंग्रह (२०१९)

अटर का पटर: बालकविता संग्रह (२०२३)

मानवता व्हाऊचर: मानवता व्हाऊचर (२०२१)

पुरस्कार:

1.   महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार – साने गुरूजी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार पांढरा कावळा या कादंबरीस - 2012 चा पुरस्कार मुंबई येथे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते.

2.   बालकुमार साहित्य सभा कोल्हापुर – 2013 राज्यस्तरीय उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार पांढरा कावळा या कादंबरीस

3.   रोटरी क्लब पुणे – 2016 उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी संभाजीराव कारंजेस्मृती राज्यपुरस्कार माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे हस्ते.

4.   राष्ट्रपिता जोतीराव फुले शिक्षक पुरस्कार : माजलगाव – 2015

5.   महाराष्टर्‍ सांस्कृतिक कला अभियान नाशिक – कलादर्पण पुरस्कार 2004

6.   कल्पतरू प्रकाशन, औरंगाबाद – मराठवाडा काव्यदर्पण पुरस्कार - 2009

7.   एकता प्रतिष्ठाण , सैदापूर – जिल्हारत्न आदर्श पुरस्कार -2016

8.   पद्मपाणि प्रतिष्ठाण,बीड – पद्मपाणि साहित्यिक / सामाजिक राज्यपुरस्कार- 2017

9. कादवा पुरस्कार नाशिक- उंदरीन सुंदरीन या बालकविता संग्रहासाठी

इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

·         कथाकथन, काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम . आकाशवाणीवर 40 कार्यक्रमांचे प्रसारण.

·         अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन आणि मराठवाडा साहित्य संमेलनातून कवितावाचन

·         सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पक

·         वाचनालयाद्वारे वाचन चळवळीस गती देण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची स्थापना.

·         बालसाहित्याचा चिकित्सक अभ्यास – 2000 ते 2010 या विषयावर शोधनिबंधाचे लेखन.vitthal jadhav