सदस्य:विजय एदलाबादकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आज जे पी नाईक सेंटर पुणे येथे "लोकांचे जैविविधता नोंद वही या विषया वरील कार्य शाळेत भाग घेतला . IBT कार्यक्रमा अंतर्गत २० शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला . नोंद वहीतील तक्ते सर्वांनी समजून घेतले .या व्यक्तीरिक्त नकाशावर छान प्रात्यक्षिक झाले.