सदस्य:वर्षा शिवाजी माने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी वर्षा शिवाजी माने. मी कॉम्पुटर क्लास मध्ये शिकत आहे. मला समाजकार्य करण्याची आवड आहे. मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेमध्ये शिकत आहे. माझ्या गावाच्या महिलांना इथे शिकण्यासाठी प्रवृत्त करणारं आहे. मी आसनी दाम्गुडा या गावची रहीवासी आहे.