सदस्य:रोहन जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रोहन जगताप हा मराठी भाषेतील एक सुपरिचीत ब्लॉगर आहे. इंटरनेट आणि तंत्रज्ञान विषयक माहिती मराठी भाषेतून पुरवणार्‍या त्याच्या 2know.in या ब्लॉगला ‘स्टार माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने २०१० सालचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.