सदस्य:राणी कालिदास शिळीमकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी शिळीमकर राणी शिळीमकर कुरंगवडी या गावात राहते . आणि माझे माध्यमिक शिक्षण हे कुरंगवडी या गावात झाले आहे . व महाविद्यालयीन शिक्षण हे नसरापूर येथे झाले आहे . आता सध्या मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण या ठिकाणी कॉम्पुटर चे शिक्षण घेत आहे.