सदस्य:राजेश्वर किसन खुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विषय : राजकारणातील महिलांचा सहभाग

21 व्या शतकात भारतीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी महिलांचा क्रियाशील राजकीय सहभाग अतयावशयक तत्व आहे. स्त्रीयांनी तळापासून ते शिखरापर्यंत सर्व पातळ्यांवर राजकारण प्रमुख भूमिका बजावणे आवश्यक आहे. या संदर्भात जागतिक दृष्य पाहिले असता लक्षात येते की,महिलांना राजकीय मताधिकार या शतकातच प्राप्त झाले आहे. अमेरिकेत 1920 मध्ये, इंग्लंडमधये 1928 मध्ये, फ्रान्स 1944 मधये मताधिकार प्राप्त झाले.