सदस्य:युथ पँथर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पँथर सामाजिक संघटना

         सन. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला खा.मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. व चळवळीतील काहि जहाल कार्यकर्त्यानी बंडाचे शस्त्र उभारले. व तेथेच २९ मे १९७२ रोजी काहि कार्यकर्त्यानी एकत्र येउन " दलित पँथर " नामक संघटना उभारली व त्याची पहिली सभा ९ जुलै १९७२ सिध्दार्थ नगर मुंबई येथे करन्यात आली.

       सन १९६६ मधील अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकाचा प्रेरनास्त्रोत असलेली Black Panther या संघटनेचा प्रभावावर काहि कार्यकर्त्यानी बंड करु दलित पँथर हि संघटना उभारली. त्यात प्रामुख्याने नामदेव लक्ष्मन ढसाळ , राजा पिराजी ढाले, जयराम विठ्ठल पवार, भाई संगारे असे नावे पुढे आले पण याचा पुढिल प्रवास अल्पकाळ पण लक्षवेधी होता.

१) दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.

२) झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला. व  झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.

३) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे उभारुन मोठे लढे दिले.

४) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.

५) दलितांच्या राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.

६) नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.

७) बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.

त्यांची गाजलेली व जश्यास तेसे दिलेले उत्तर म्हणुन काहि आंदोलने.

१) वरळी दंगलीत जशास तशे उत्तर

२) इंदापूरच्या बावड्यातील दलित बहिष्कार विरोधी आंदोलन

अत्याचार निषेधार्थ केलेले गीतादहन आंदोलन

३) इ.स. १९७३ कोल्हापूरला शंकराचार्य मिरवणूकीवर चप्पलफेक आंदोलन

४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कँपीटेशन फि विरोधी आंदोलन.

५) चौधरी चरणसिंग यांच्या विरोधात संघर्ष व आंदोलन.

           असे बरेच आंदोलन त्या वेळस केले गेले. त्यामुळे विद्यर्थी वर्ग, बेरोजगार,वर्ग, व शिक्षीत वर्ग हा दलित पँथर मध्ये फार मोठ्या प्रमानात सामील झाला. यामुळे अनेक आंदोलने ,मोर्चे मोठ्या संख्येने यशस्वी झाले.

पण दादर भोईवाडा येथील मोर्चाच्या वेळी बाजुच्या ईमारती हुन फेकुन मारलेल्या दगडी पाटा मुळे भागवत जाधवांचा जागीच मृत्यु झाला. त्याच वेळी नेमल्या गेलेल्या वरळी दंगली भस्मे आयोगाने पँथरच्या सर्व शिफारशी मान्य केल्या व काहि काळात दलित पँथर या संघटनेचा दरारा वाढला .

          पुढे दलित पँथर हि संघटना गुजरात,पंजाब, दिल्ली,व परदेशात लंडन येथ पर्यंत पोहचली व येथे दलित पँथरच्या शाखा उघडल्या गेल्या. पँथर हि संघटना प्रतेक अन्याय ग्रस्थाला आपलीशी वाटुलागली. प्रतेक तंरुन पँथरच्या दिशेने वाटचाल करु लागला. व त्यातच एक महत्वाची नवी गोष्ट घडली जी म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे अप्रकाशीत साहित्या प्रकाशीत करन्यासाठी तातकालीन सरकारला भाग पाडले.पँथरच्या दबावामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे २४ खंड, मुखनायक,बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशीत करन्यात आले.

पुन्हा उदय

२१ व्या शतकात तीच धमक, तीच जिद्द, तशीच न्याय देन्याची पध्दत, तसेच आंदोलन करन्याचे धाडस पुन्हा, न्याया हक्कासाठी रस्त्यावरील असो वा प्रशासना विरुध्द संविधानीक पध्दतीने लढाई लढण्यास सज्य आहे. दलित पँथरचे संस्थापक मा नामदेव ढसाळ तसेच  मा. जयराम विठ्ठल पवार मा. भाईजी संगारे यांच्या विचारांची संघटना म्हणजेच " युथ पँथर "

याची स्थापना २०१६ साली मा.अमोल जगताप  जितेद्रं पवार, लवेश साळवी, राकेश साळवी, कमलेश उलावे, उमेश इंगळे, उमेश गायकवाड, विशाल मोरे अजय कांबळे , प्रेम लगाडे, शेखर उबाळे युवा समावेश दादर चेत्यभुमी येथे करण्यात आली.

मुख्यउर्देश - " पँथर सामाजिक संघटना "

१)  अन्याया विरुध्द लढा देउन पिडीत व्यक्तीला न्याय मिळउन देने.

२) जेथे अन्याय तेथे सतत लढा देने. मग तो कायदेशीर असो वा बेकायदेशीर

३) येनाऱ्या नव्या पिढिला आंबेडकर चळवळीतील ( संविधानिक ) कायदेशीर बाबी समजुन सांगऩे ( प्रभोदन करने )

४) चळवळीतील प्रतेक कार्यकर्त्यानां रोजगार उपलब्द करुन त्याची आर्थीक बाजु सक्षम करने

५) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थाचे प्रश्न मांडने व त्याची पुर्तता प्रशासनाकडुन करुन घेने.

६) आंबेडकरी वस्ती, चाळीतील वा रहिवाश्याच्या प्रतेक ठिकानचे स्थानिक प्रश्न सोडविने.

७) महाराष्ट्रातील महानगर पालिका वा नगर पालिका या मध्ये होत असलेल्या काळ्या कारभारा विरुध्द आवाज उठवने.

८) स्थानिक नोकरी भरती वा महाराष्ट्रातील नोकरी भरतीवर योग्य शिक्षन उपलब्द करुन.

धेय्य धोरण - " पँथर सामाजिक संघटना "

१) " पँथर सामाजिक संघटना " हि एक शिक्षीत वर्गाची शाहु फुले आंबेडकरी विचारांची नवी क्रांती घडवनारी संघटना आहे.

२) आंदोलने करुन हक्क मांगने हा सविधानीत हक्का प्रमाणे हि संघटना कार्यकरते. कोणत्याहि असंविधानिक पध्दत हि संघटना मांडत नाहि व माडु देनार नाहि

३) प्रतेकाने स्वताच्या प्रगतीसाठी संविधानीक पध्दतीने सतत लढले पाहिजे असे ह्या संघटनेचे म्हणने आहे.

४) प्रतेक चळवळीतील संघटना ह्या एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत.

विस्तार - " पँथर सामाजिक संघटना "

१) " पँथर सामाजिक संघटना " हि एक शिक्षीत वर्गाची शाहु, फुले, आंबेडकरी विचारांची संघटना आहे

२) प्रतेक महापुरुषांच्या विचाराना प्रामुख्याने सामान्या प्रर्यंत पोहचवने व त्याचे प्रभोदन प्रतेक लहान मोठ्या भागात करुन संघटना वाढवने.

३) प्रतेक गाव, तालुका, जिल्हा, प्रदेश ,राज्य येथे संघटना पोहचवने वा संघटनेला मजबुत करने     

   अमोल जगताप
पँथर सामाजिक संघटना