सदस्य:मोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विषय : सातारा, सांगली, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात ?

महाराष्ट्राची भौगोलिक पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी विभागणी करताना नेहमीच सातारा, सांगली, कोल्हापूर आदि पश्चिम महाराष्ट्रात मोडत असल्याचा उल्लेख केला जातो. वास्तविक, अगदी नकाशा डोळ्यासमोर धरल्यास सातारा, सांगली, कोल्हापूर आदि पश्चिम महाराष्ट्रात असु शकत नाही, हे स्पष्ट होईल. तरीसुध्दा त्यांना पश्चिम महाराष्ट्रात कसे दाखविले जाते? (तसे पाहता मुंबईच पश्चिम महाराष्ट्रात येते.) आणि ही जर गफलत असेल तर ती सुधारायला नको कां? कृपया, जाणकारांनी खुलासा करावा.

 - मोहन.