सदस्य:मेघा अरविंद कोटक/धूपा
Appearance
भारताच्या माजी राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील आणि मा.देविसिंहजी शेखावत यांच्या प्रेरणेतून १९८३ मध्ये स्वा.सें.श्री.का.रा.इंनानी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.महाविद्यालायाचे पहिले प्राचार्य डॉ.अरुण देशपांडे हे होते.