सदस्य:मुरलीधर बेडगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे) आरोग्य सेविका यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 जाहीर

RHTC पैठण येथील आरोग्य सेविका व स्वराज्य देशा सह- संचालिका सौ.मनिषा बेडगे (लामतूरे) यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 चा जाहीर करण्यात आला.औरंगाबाद वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तर्फे दरवर्षी दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 साठी आरोग्य सेविका सौ.मनिषा बेडगे (लामतूरे) यांनी कोरोना काळात स्वतः च्या परिवाराची काळजी न करत जी जनतेची सेवा केली.अनेक रक्तदान शिबिर, मोफत शिबाराचे आयोजन केले.समजातील प्रत्येक सामाजिक आरोग्य विषयी कार्यक्रमात उपस्थित राहुन सहकार्य केले.पैठणकरांची सेवा करण्यात त्याचे मोलाचे योगदान आहे. घरो घरी जाऊन आरोग्य विषयी माहिती व घरपोच औषध तसेच घरोघरी लसीकरण मोहीम हाती घेऊन सर्व पैठणकर ची एक प्रकारची सेवा व आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले.त्याचबरोबर स्वराज्य देशा पेजवर वरून सर्व महाराष्ट्रातील जनते पर्यंत नामवंत वाचारवंता द्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले.घर बसल्या ज्ञान देण्याचे कार्य ही त्यांनी केले.व संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूर पर्यत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले.त्याबद्दल त्यांची दखल आयोजक मा.सुर्यकांत रामदास मोटे पो.पाटील तथा पोलीस सचिव म.रा.गा.का.पोलिस पाटील संघ जिल्हा सचिव औरंगाबाद यांनी निवड करून निवडपत्र दिले. RHTC पैठण चे मार्गदर्शक डॉक्टर चव्हाण सर,डॉ. किल्लारीकर सर, डॉ.सिमा साळवे मॅडम, डॉक्टर अदुरकर मॅडम, डॉक्टर भावठाणकर मॅडम,डॉक्टर वैशाली मॅडम, डॉक्टर सविता मॅडम ,डॉक्टर शुभदा मॅडम ,ह.भ.प.रघुनाथ बुआ गोसावी (गुरू) ह.भ.प.योगेश रघुनाथ बुआ गोसावी महाराज संत एकनाथ महाराज पालखीवाले ,कुलदिप कामशेट्टी सर, दैवशाला लामतूरे,पोलिस निरीक्षक प्रताप लामतूरे,प्रा.प्रशांत लामतूरे,यांच्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल आणि आरोग्य सेविका स्वाती क्षीरसागर, पाठक सिस्टर, सिस्टर ,मुंडे सिस्टर ,आढाव सिस्टर,स्वप्निल साळवे,संत एकनाथ महाराज मंदीर ट्रस्ट, पत्रकार संघ पैठण आणि स्वराज्य देशा पेजचे संचालक मुरलीधर बेडगे , शिवाजी बेडगे, संदिप लामतूरे,सचिव व्यंकट होनाळे, सहसचिव रुपाली ताई पाटील, शिवव्याख्याते अक्षय लोखंडे,बाल शिवव्याख्याते साहिल बरकले,मनोज लामतूरे,नंदू लामतूरे,कल्पना लामतूरे, गणेश जाधव, संतोष पालवे,पोपट मरकड, विनोदकुमार यादव, रामराव अनंमवाड, कमलेश जगताप,तानाजी बुरले, गोपाळ हालसे यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.