Jump to content

सदस्य:मंगला ज नारळीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगला नारळीकर या पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे असून त्यांचा जन्म पुणे येथे १९४३ साली झाला. त्या गणिताच्या अभ्यासक आहेत, त्यांना गणित शिकवण्याची आवड आहे. गणितात त्यांनी Ph D मिळवली आहे.