सदस्य:भूषण रामभाऊ पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[१]

                   मनुष्य आयुष्यात नेहमी मोठे होण्यासाठी खूप प्रयत्न करतो .तसेच माझ्या वडिलांनी व आई ने त्यांच्या जीवनात खूप प्र्य्यत्न केले

माझ्या वडिलांचा जन्म १ मे १९६६ रोजी उचंदा या गावार्त एका गरीब घरात त्यांचा जन्म झाला.माझे आजोबा गावचे त्या वेळेस पोलीस पाटील होते त्यांना गावात सर्व जन शंकर दादा नावाने ओळखायचे .परंतु त्यांनी आपल्या आयष्यात खूप लोकांची मदत केली.परंतु घरची परीस्तीती अत्यंत गरिबीची असल्यमुळे त्यांना अत्यंत खराब दिवस काढावे लागले .परंतु माझी आजी इतक्या श्रीमंताची लेक असल्यावर सुद्धा माझ्या आजीने त्यंच्या सोबत दिवस काढले .व माझ्या आजीने पण तिच्या जीवनात खूप प्रयत्न केले शेतात काम केले दुस्र्य्नच्या शेतात कामाला गेले.मुलाला मोठे केले .म्हणजेच माझे वडील माझ्या वडिलांना दोन बघिनी सुद्धा आहेत.माझे वडील १० शिकत असताना माझे आजोबा वारले .नंतर माझ्या आजीने खूप कठीण दिवस काढले .म्हणतात न माणसाशिवाय एकट्या महिलेला खूप कठीण दिवस समाजात काढावे लागतात .परंतु माझ्या आजीने समाजाचा विचार न करता माणसासारखे काम केले व मुलांना मोठे केले .आत्याचे लग्न केले दोघ .व माझे वडील माझ्या आजीचे खूप लाडाचे होते .माझी आजी माझ्या वडिलांना काहीच काम करू द्य्याची नाही परंतु माझे वडील शाळेत जाण्यासाठी त्यांना चड्डी घेण्यासठी सुद्धा आमची परीस्तीती नवती.परंतु माझे वडील शेतात दुसर्याच्या शेतात जाऊन नागर्ती करून माझे वडील स्वतः साठी चड्डी विकत घ्यायचे .नंतर आम्ही नवीन गावात आलो मग नंतर अम्चाय्कडे राहायला सुद्धा घर नवते .परंतु माझी आजीच्या भावाने छोटास घर आम्हाला राहायला घेऊन दिल .त्य्नानेर्त माझ्या आजीने खूप प्रयत्न केले.नंतर माझ्या वडिलांचे लग्न माझ्या आई शी झाले माझी आई चे माहेर रावेर ताकुक्यातील रंगाव आहे.नंतर माझ्या ऐये ने सुद्धा खूप प्रयत्न केले .माझी आई सुद्धा माझ्या आजीप्रमाणे श्रीमंत घर्तली मुलगी होती माझ्या आई ने पण खूप कस्त केले आणि खूप त्रास सहन केला.माझ्या वडिलांनी नंतर छोटाशी जेवणाची हॉटेल टाकलि.त्यानंतर आमचा थोडीशी चांगली चलायाला लागली हॉटेल.नंतर माझे वडील एका रासायनिक खते विक्रेत्याला भेटले त्यांनी माझ्या वडिलांना मार्गदर्शन केले कि तू हे काम कर नंतर माझ्या वडिलांनी त्यंच्या कडे काम केले .सकाळी गाडीवर माल बांधला कि टे सकाळीच निघ्याचे .मग आम्ही २ भाऊ आणि २ बहिणी असे होतो परंतु आम्हाला शिकवणे शक्य नवते त्यासाठी मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला आजोबांकडे ठेवले .नंतर माझ्या वडिलांनी २००५ मध्ये आमच्या स्वतःचे दुकान छोटेसे सुरु केले .नंतर आमचे काम इतके वाढले कि आमचे गावात ४ गोडवून झाले .परंतु माझ्या नंतर माझ्या बहिंचे लग्न झाले तिला रावेर तालुक्यातील दोधा गावी दिले .माझ्या वडिलांनी स्वतःच्या म्हणातीवर आमच्या गावात झाले नवते असे लग्न तिचे केले .त्यान्नते माझे ऐएचे वडील यांचे आजारामुल्र निधन झाले .मग मला माझ्या घरच्यांनी जळगाव इथे शानबाग विद्यालय इथे होस्टेल ला शिकायला टाकले नंतर माझ्या वडिलांनी ओम्नी चार चाकी गाडी घेतली आम्हाला इतका आनंद कधीच झाला नवता तो त्या दिवशी झाला .कारण माझ्या वडिलांनी एक्का जवळच्या माणसाला माझ्या ऐये ला माहेरी सोडण्यासाठी गाडी मागितली होतो त तो माझ्या वडिलांना बोलला होता गाडी चालवायल मजा वाटते त वागवण्याची पण ओकत पाहिजे गाडी घेतली त्या दिवशी माझी ऐये आणि आजी पण खुप रअडले होते .२००९ मध्ये माझ्या छोट्या बहिंचे लग्न झाले तिला रावेर तालुक्यातील खिरोदा प्र या गावात दिले तिचे पण लग्न अतिशय जरात झाले .नंतर आम्ही इंडिका घेतली व ट्रक सुद्धा घेत्कला परंतु लगेच माझी आजी आजारी झाली .त्यानंतर माझ्या आजीचे निधन झाले .त्यान्नेर माझ्या माझ्या वडिलांनी खूप प्रगती केली आमचे स्वतः चे ३ ठिकाणी दुकाने झालीत त्यानानेर शेती घेतली आता आमच्या कडे ३० एकर शेती झाली त्यानानेर माझे वडील सध्या च्या स्तीतीत एका कंपनी चे मालक सुद्धा आहेत .आमच्या कंपनी चे नाव एमटेल बायो टेक प्रा.लि असे आहे व माझ्या वडिलांना समाजात उद्योगजक या नावाने ओळखले जाते व त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत .व माझ्या वडिलांनी शुण्य्तून विश्व निर्माण केले .

                    माझा  कोटी कोटी प्रणाम त्या आई वडिलांना त्यांनी माझ्या आई-वडिलांना जन्म दिला
                                                                                                -------भूषण पाटील
                                                                                                         १९ ऑगस्ट २०१५
  1. ^ रामभाऊ शंकर पाटील,उद्योजक ,उचंदा