सदस्य:भाग्यशाली लेखराज कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोबाईल ही आजच्या काळातील गरजेचे साधन बनले आहे. मोबाईल वर आपण जगातील कुठलीही माहिती सहज मिळू शकते.

मोबाईल चे अनेक फायदे आणि तोटे हि आहे. जसे कि, मोबाईलमळे आपल्याला कोणत्या हि प्रकाची जाहिरात असो,विज्ञानाची माहिती

असो, ऐतिहासिक, राजकिय, भोगोलिक माहित असो अश्या अनेक प्रकारातील माहिती आपल्याला मोबाईल वरून मिळते.


मराठी साहित्य :

मराठी साहित्यातील एम.फिल.संशोधन सूची २०१) काशी गायकवाड- "केशवस्वामी भागानगर यांच्या पदरचना :एक आकलन ."(एम फिल) 1991.

202) संतोष देशमूख -"गोंधळी : परम्परा आणि लोकगीते एक चिकित्सक आभ्यास" (एम.फिल)- 2012.

203) "दिप्ती हुलसुलकर - "बेडकरांच्या रणांगण या कादंबरीचा अभ्यास." (एम.फिल.) -1982.

204 प्रशांत नवले -"पिशोर परिसरातील लोकगीते"- (एम.फिल.) 2006.

205) प्रभा अंतुरकर -"राधेय आणि म्रुत्यजय या कादंबऱ्यातील कर्णकथेचे स्वरूप" (एम.फिल.)- 1992.

206) कुसुम शगोरकर -"एकोणिसस्वा शतकातील अद्दभूत रम्य कादंबऱ्याचा चिकित्सक अभ्यास" (मुक्तामाला, मंजुघोष यांच्या संदर्भात) -1990.

207) आ. दा. राऊत -"बाबूराव बागुल यांच्या कथा: एक चिकित्सक अभ्यास."(एम.फिल) -1999.

208) लक्ष्मण गीते -"दंतकथा: स्वरूप - विशेष" (एम.फिल.) -1999.

209) देवराव पांडव -"विश्वास पाटील यांच्या झादाझडती या कादंबरीचा चिकित्सक आभ्यास -"1997

210) एस.एस. बागल -"नारायण सुर्वे यांचा जाहीरनामा : एक आभ्यास "- 1994.

211) मनिषा नवशिंदे -"नारायण सुर्वे यांचे ऐसा गा मी ब्रम्ह: एक चिकित्सक अभ्यास" -1997.

212) सुहासिनी ईलेकर - "सतराव्या शतकापर्यंतच्या मराठी कवयत्रिंचे प्राचीन मराठी साहीत्य क्षत्रातील वाङ्ग्मय कार्य" (एम.फिल.) - 1968.

215) वासुदेव मुलटे -"मराठी ग्रामीण कथेचे स्वरूप आणि विकास.(1946-1975). -1987.

216) भगवान अंजनीकर -"शंकराव खरातांच्या साहित्यांच्या विवेचक अभ्यास " - 2000.

217) जीवन पिंपळवाडकर - "मत्रुभाषा मराठीसाठी माध्यमिक व उच्य माध्यमिक असलेल्या पाढ्यपुस्तकांचे राष्ट्रीय शेक्षणिक धोरण :1986 तील गाभा घटकांच्या संधर्भात मुल्यमापन (1980-1995). - 1995

218) कांचन पाडगावकर - " मंगेश पाडगावकर यांच्या समग्र काव्याचा अभ्यास"- 1995.

219) चंद्रकांत बेडगे - "यदुनाथ थत्ते : व्यक्ती आणि वाङ्ग्मय चिकित्सक अभ्यास" -2006.

220) विद्यासागर पाटंगणकर - "जनी जनार्दन : व्यक्ती व वाङ्ग्मय " - 1982.

221) ठाकुर चंदनसिंग - "खाली जामीन वर आकाश या आत्मकथनाचा चिकित्सक अभ्यास" - 2012.

222) बी.जी. पाटील -"संत जनाबाईचे अभंग :एक अभ्यास"- 1983

223) अकला हिबाळे -"हंसा वाडकर यांच्या सांगते ऐका या आत्मचरित्राचा चिकित्सक अभ्यास.- 1984.

224) अरूविद चव्हाण - "जिंतूर तालुक्यातील बंजारा लोकगीतांचा अभ्यास" - 2006.

225) रामभाऊ कांबळे - "बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रातील समाज चिंतन एक अभ्यास" - 2009.

226) अर्चना सुपे - "सुमती देशपांडे ,महश्वेता या कादंबरीचा विवेचक अभ्यास." - 2016

227) शिवाजी हुसे - "बाबा भांड यांच्या दशक्रिया कादंबरीचा चिकित्सक अभ्यास " - 2000.

228)गोविंद पाटील - "श्री .ना. पेंडसे यांच्या हद्पार या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास " - 1987.

229) लिहिणार बाळासाहेब - "गो. नी. दांडेकर यांच्या पवनकाठचा धोंडी या कादंबरीचा विवेचक अभ्यास " - 2001.