Jump to content

सदस्य:बुशरा यासीन अन्सारी/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वनस्पतीशास्त्र विभाग

स्वा. से. क. रा. इन्नानी महाविद्यालय , कारंजा (लाड) या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विद्याशाखा सन १९८३ ह्या साली सुरु झाली. सुरुवातीला हे महाविद्यालय , पानज्रापोर येथील जागेवर सुरु करण्यात आले .

त्या नंतर महाविद्यालयातील स्वत:च्या इमारतीत १९९७ साली सुरु झाले. सुरुवातीला डॉ. हळवे सर यांची वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून नेमणूक झाली .त्यानंतर जे.पी. बक्षी सर यांची नेमणूक करण्यात आली .

वनस्पतीशास्त्र हे जीवशास्त्रची शाखा आहे . याच्यात वृशा ची आकार, त्यांचे वैशिट्य , वातावरण च्या सम्भंधित अध्ययन केले जाते.

कारंजा परीश्रातील २४९ वूरुशाचाया जाती वनस्पती विभाग इन्नानी महाविद्यालय येथे गौळा करून ठेवले आहे.