सदस्य:प्रतीक्षा रेणुसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी प्रतीक्षा रेणुसे मला भविष्यात असे काही तरी करायचे आहे कि जेणे करून माझ्या आई वडिलांचं नाव खूप मोठं होईल .माझा आवडता विषय मराठी हा आहे .माझी आवडती मैत्रीण दिव्या हि आहे.