सदस्य:प्रतिक्षा पुनाजी गावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी प्रतिक्षा गावडे गोव्यातील सत्तरी तालुक्यातील मळोली या गावातील रहिवासी आहे. मी गोवा विद्यापीठात एम .ए . चे शिक्षण घेते . मला कथा व कादंबरी हे साहित्य प्रकार वाचायला आवडतात . तसेच मला चित्र काढायला आवडते .