सदस्य:प्रगती12

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
          तालुका हदगाव 

हदगाव हा महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे. हदगाव मध्ये १४४ छोटी मोठी खेडी समाविष्ट आहेत. हदगाव तालुक्यातील दत्तबर्डी हे भगवान दत्ताचे लोकप्रिय मंदिर आहे. ह्या गावाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती वर आधारित आहे.कापूस,ऊस,गहू,ज्वारी,सोयाबीन इ. प्रकारची पिके घेतली जातात.