सदस्य:पूनम सोमशेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
              अपूर्ण ते स्वप्न...

ब्रम्हकमळ उमलताना सूयॆ रोज पहायचा, आपल्या किरणांची उचलणे करायचा, कळीचं केव्हा एकदा फूल होतय याचीच वाट पहायचा. पण एकदा काय झाले, सूर्य ढगाआड गेला आणि ढसाढसा रडू लागला, कारण एकाचे स्वप्न दुसय्रांचे झाले होते, कारण ब्रम्हकमळ केव्हाच रात्रीचा झाला होता.