सदस्य:पिंगळे श्वेता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी पिंगळे श्वेता सुरेश . मी sybcom  या वर्गात शिकत आहे . माझ्या कॉलेजचे नाव S .P .J Collage Pabal या कॉलेज मध्ये शिकत आहे.मला पुस्तके वाचायला आवडतात . मला वकील व्हायचं आहे . माझ्या कॉलेजमध्ये ग्रंथालय आहे . त्यामध्ये खूप पुस्तके उपलध आहे . माझ्या कॉलेजमध्ये खेळण्यासाठी मोठे मैदान आहे .मी पाबळ या गावात राहत आहे .