सदस्य:पराग गोखले
Appearance
नमस्कार
मी एका आस्थापनात मार्केटिंग विभागात काम करत आहे.
सध्या विकिपीडियामध्ये लेख कसे लिहावे हे शिकत आहे.
विकिपीडिया मधून आत्तापर्यंत अनेक वेळा मी माहिती प्राप्त केली आहे.
विकिपीडियामध्ये काम करणे हि एक प्रकराची समाजसेवा आहे असे समजतो.
मला संगणकावर काम करायला आवडते .त्यामध्ये SEO (search engine optimisation) हा आवडीचा विषय आहे