सदस्य:पंडित साक्षी/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी[संपादन]

धातू[संपादन]

मूळ धातू[संपादन]

  • वाच

अर्थ[संपादन]

  1. लिपी चिन्हे वा इतर चििन्हे ह्यांचे आकलन करून घेणे. उदा. "श्याम आवडीने पुस्तक वाचतो"

नाम[संपादन]

रूप वैशिष्ट्य्[संपादन]

वाचणे (वाच)ह्या धातूपासून साधलेले नाम.

  1. सामान्य रूप - वाचण्या-

अर्थ[संपादन]

  1. लिपी चििन्हे ह्यांचे आकलन करून घेेेेण्याचा भाव. उदा. हा विषय समजून घेण्यासाठी ह्या विषयावरची पुस्तके वाचणे गरजेचे आहे