सदस्य:पंकज प्रकाश तागडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर मधील बौद्ध

नागपूर मधील बौद्ध अनुयायी हे,प्रमुख्याने बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहे.बाबासाहेबानी भारतामधून नामशेष झालेला बौद्ध धर्म 14 ऑक्टोबर 1956 रोजी पुनर्जीवित केला. नागपूर मध्ये 5 लक्ष लोकांना बुद्ध धर्माचे अनुयायी बनविले. त्यानंतर जवळपास 80 लक्ष भारतीय हे बुद्ध धर्माला मानतात. भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माला बाबासाहेबानी नवीन जन्म दिला.