सदस्य:नेहा मल्लाड
Appearance
नमस्कार माझे नावं नेहा मल्लाड.
मी कॉम्पुटर इंजिनीरिंग इयत्ता तिसरा वर्षी शिकत आहे .
मी माझे कॉम्पुटर इंजिनीरिंग डिप्लोमा कोर्से अ .ग . पाटील पॉलीटेकनिक सोलापूर येथून पूर्ण केले आहे .
माझे मूळ गाव दुधनी असून शिक्षणासाठी पुणे ला स्थायिक झाले आहे .
मी DIY Lab मध्ये REDX अंतर्गत Artificial intelligence या प्रकल्पावर काम करताना मराठी विकिपीडिया या बदल माहिती मिळाली .