सदस्य:निलेश पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पवार पाटील आष्टी तालुक्यातील पाटील घराने आहे. आष्टीची पाटीलकी इंग्रजांच्या काळात निवृत्तीराव पवार पाटील यांच्याकडे होती.यांचा वंशज राजा भोज आहे असे म्हणतात.यांचे पुर्व वंशज असलेले हरिचंद्र पाटिल यांच्याकडे महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामी भारतभर भ्रमंती करत असताना आष्टीतील घरी मुक्कामास थांबले होते .आजही ते ठिकाण महानुभव पंथीयांचे प्रसिद्ध देवस्थान आहे