Jump to content

सदस्य:निखील सुरवसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'भारत जगातील तिसऱ्या  क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल' ?
    बँक ऑफ अमेरिका मेरील लिंच या अमेरिकी ब्रोकरेज संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला असुन, यानुसार २०२८ सालापर्यत भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था बनेल, असे भाकीत केले आहे. 

'इंडिया २०२८:द लास्ट ब्रिक इन द वॉल' असे या अहवालाचे नाव आहे.

    भारतातील अर्थव्यवस्थेत या पूर्वीच ब्राझील आणि रशिया मागे टाकले असून ती आता चीन च्या पाठो-पाठो 'ब्रिक्स' देश्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.  यानंतर भारत २०१९ पर्यंत फ्रांस & ब्रिटन ला मागे टाकून अमेरिका, चीन, जपान, जर्मनीच्या पाठो -पाठो जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असेल.  बँक ऑफ अमेरिका मेरील लिंच  ने अहवालात म्हंटले आहे .