सदस्य:दैनिक लोकशक्ती
Appearance
दैनिक लोकशक्ती
दैनिक लोकशक्ती हे डिजिटल वर्तमानपत्र असून यात विविधांगी बातम्यांचा मागोवा घेतला जातो. ' आवाज तरुणांचा ' ही त्याची टॅग लाईन असून तरुणांनी एकत्र येऊन मुक्त व हक्काचे आपले व्यासपीठ असावे म्हणून हे वर्तमानपत्र सुरू केले आहे. यातील अन्वयार्थ, संपादकीय , विशेष लेख हे इतर वर्तमानपत्रांपेक्षा वेगळे व कमालीचे उच्च दर्जाचे आहेत. सध्या डिजिटल जमाना असल्याने त्याही माध्यमात मराठीतून बातम्या लिहणारी ही युवकांची टीम नक्कीच वाखण्याजोगी काम करत आहे.
http://thelokshakti.com अधिकृत संकेतस्थळ आहे.