सदस्य:दत्ता पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्ता पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक नामवंत पत्रकार, स्तंभलेखक, ललित कथाकार आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक आणि प्रबोधनात्मक लेखन केले आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय ललित कथा प्रसिद्ध आहे. त्यांची ग्रामीण जीवनावर आधारित 'चुना' तसेच खर्या प्रेमावरची 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' ही कथा खुप गाजली आहे. दत्ता पवार यांचे गाव भांडगाव, ता, पारनेर, जि. अहमदनगर आहे. यांचा जन्म १६ मे १९९० रोजी पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथे झाला.