Jump to content

सदस्य:तेजस्विनी प्रकाश मेथे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार, माझे नाव कुमारी .तेजस्विनी प्रकाश मेथे आहे. माझे महाविद्यालीन शिक्षण यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये रसायन शाश्त्र या विषयामध्ये महाविद्यालीन शिक्षण पूर्ण केले आणि सध्या मी छत्रपतीशाहू महाविद्यालयात पर्यावरण या विषयावर शिक्षण घेत आहे.