सदस्य:डॉ भाग्यवंत मंगेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषी परपीडन[संपादन]

शोभाचा मुलगा किरण नुकताच वयात आलेला पुरुषी चिन्ह शरीरावर ,चेहऱ्यावर दिसून येत होती किरणचा विवाह सवदारवाडीच्या नारायण आब्बा च्या नयना शी अगदी थाटामाटात पार पडला पहिले दोन तीन महिने संसार सुरळीत चालू होता परंतु अचानक नयना सवदारवाडीला निघून आली काय सांगाव कस सांगाव अस तिला झालेलं हिंमत करून तीन आईला सगळी हकीकात सांगितली किरण च्या वागण्यात तिला फरक जाणवत होता. तो नयनाला शारीरिक व मानसिक त्रास देत होता किरण समागमाचा वेळी त्याच्या लैंगिक आनंदासाठी भिंन भिन अनेक क्रूर पद्धतीचा समावेश करत होता तो स्वताला लैंगिक उतेजानेसाठी तिला मारझोड करत असे , तसेच शारीरिक त्रास देत असे ,या मध्ये तो अनेक क्रूर पद्धतीचा वापर करायला लागला सुरुवातीला नयनाने परपिडन स्वीकार करत होती परंतु हली त्याची तीव्ररता वाढली होती, ते तिला सहन न होण्याच्या पलीकडील होते या मध्ये तो तिला समागम सुखा साठी सुया टोचवायला लागला होता, चिमटे घेणे, दोरीन बंधने, सिगारेटचे चटके देणे, चाबकाने मारणे , गरम वस्तूने चटके देणे ब्लेड ने चिरा मारणे तोंडात कापडाचा बोळा घालत असे या द्वारे तो रतीक्रीडेमधील परमोच आनंद घेत असायचा परंतु नयनाला ते सहन होईना ,स्वताच्या सुख साठी किरण अतोनात छळ करयला लागला होता किरण मध्ये परपिडन हि लैंगिक विकृती होती.[१]

  1. ^ डॉ भाग्यवंत मंगेश चिकित्सा मानसशास्त्रज्ञ