सदस्य:डॉ.दैवत सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मु.पो.डावरगाव ता.सिंदखेड राजा जि. बुलढाणा मराठी भाषा व वाङ्मय विभाग ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पोस्ट डॉक्टरल रिसर्चर म्हणून कार्यरत संपर्क ९८२२५७९६३१ ग्रंथ.नवे चर्चाविश्व:दलितेतरांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर या समीक्षा ग्रंथाचे संपादन मराठी भाषा व साहित्य विभाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद येथे मराठी साहित्यातील विस्थापितांचे साहित्य या विषयावर संशोधन