सदस्य:जालिंदर जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुप्रसिद्ध शिवव्याख्याते

“जालिंदर  जगताप” हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते असून , आपल्या आक्रमक शैली आणि प्रभावी आवाजाने महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांची व्याखाने खूप गाजलेली आहेत .राज्यातील अनेक जिल्ह्यातील खेडेगावात त्यांचे व्याख्यान झालेले आहे , 17 एप्रिल 1998 रोजी जन्माला आलेल्या जालिंदर जगताप यांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी  आहेत ,औरंगाबाद  हि भूमी  महाराष्ट्राचे छत्रपती असणारे शिवाजी महाराजांचे मूळ गाव असलेले वेरूळ व तसेच शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ व महाराजांचे वडील शहाजी राजे यांचा विवाह ज्या मातीत झाला त्या किल्ले देवगिरीच्या मातीतूनच देवगिरीचा बुलंद व बलाढ्य शब्दशौर्य घेऊन जालिंदर जगताप  हे शेकडो व्याख्याने महाराष्ट्रभर करत आहे. अगदी तशाच पद्धतीने देवगिरीच्या  मातीतून आपल्या शब्दाच्या जोरावर प्रत्तेक मराठी माणसाला जिंकायलाच जालिंदर जगताप निघाले आहेत अस म्हणन वावग ठरणार नाही . विचारपीठावरून आपल्या पहाडी आवाजात विचार मांडत हजारो तरुणांच्या मनावर आवाज  गाजवणार्या जालिंदर जगताप यांनी सामाजिक कामात  सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे , व्याख्यानांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणारे जालिंदर जगताप हे एक प्रभावी लेखक  सुद्धा आहेत , शब्दवेध भाषणकला प्रक्षिक्षण वर्ग च्या माध्यमातून वक्ते , पत्रकार,मार्गदर्शक, लेखक,  कार्यकर्ते घडवण्याचे कार्य सुद्धा त्यांनी हाती घेतलं आहे ..

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शेकडो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा विजेते तसेच राज्यातील अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित असणारे जालिंदर  जगताप प्रबोधन,सोबतच सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत, “शब्दवेध ग्रुप ” आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रमात ते सहभागी होतात. आजपर्यंत त्यांना 50 हुन अधिक पुरस्कार सन्मान मिळाले आहेत.त्यामध्ये संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा युवारत्न, मराठवाड्याचा युवावक्ता, शिवविचार भूषण, मराठवाड्याची मूलख मैदानि तोफ असा गौरव कोल्हापूर येथे झालेल्या सयुंक्त शिवजयंती मोहस्तव समिती आयोजित शिवजयंती येथे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर संस्थान यांनि केला , तेव्हापासून त्यांच्या नावापुढे मराठवाड्याची मूलख मैदाने तोफ हि पदवी लावलेली आहे. युवा पिढीला जागे पनी स्वप्न पाहेयाला लावणारा ती स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा देण्याचे काम व्याख्यानाच्या माध्यामातून ते करताहेत , अत्यंत कमी वयात राज्यभर महाराष्ट्राचा युवा आवाज म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे, सामाजिक जाण असलेला  ,जिद्धीने पेटलेल्या आणि एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या ध्येयवेड्या व्याख्यात्याने शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार हेच आयुष्याचे ध्येय मानलंय........... 

जालिंदर जगताप यांची व्याख्याने ऐकण्यासाठी

खालील लिंक वरती क्लिक करून नक्की बघा 

Jalindar Jagtap - YouTube

https://m.youtube.com/channel/UCSCKbClKrIMtKTK03XB7U7w

सुप्रसिद्ध शिवव्याख्याते 

   जालिंदर जगताप 

संपर्क :7066580531 , 7057127307

ईमेल : jalindarpatil1@gmail.com

 इतर सोशल मीडिया माहिती.

https://www.facebook.com/jalindarpatil100900