सदस्य:जांभळे स्नेहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी स्नेहल जांभळे,जिवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था आंबवणे या ठिकाणी डेटा एन्ट्री चा कोर्स करत आहे.तसेच मी नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नायगाव या ठिकाणी कॉम्पुटर डिप्लोमा करत आहे.मला वाचनाची आवड आहे.तसेच मला विविध क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्याची आवड आहे.मला मराठी टायपिंगची असल्याने मी जिवन ज्योती या संस्थेत प्रवेश घेतला.