सदस्य:चैतन्य शेवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव चैतन्य रघुनाथ शेवडे. मी कवळे फोंडा या गावात राहतो. मी गोवा विद्यापीठात मराठी अध्ययन शाखेत शिकतो.