सदस्य:गौरी शरद चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी गौरी चव्हाण नसरापुर मध्ये राहते .मी आता एस.वाय.बी.कॉम मध्ये शिकते . मला वक्तृत्व करायला आवडते .वेगवेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला आवडते .