सदस्य:गावडे निकिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव निकिता गावडे . मी पाबळ या गावाची रहिवासी आहे .मी आता श्री भैरवनाथ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज पाबळ येथे शिक्षण घेत आहे . १२वी वाणिज्य आय .टी.या शाखेत शिकत आहे .मला व माझ्या सर्व वर्गामैत्रीनिना आमचे गुरुवर्य खूप छान ज्ञान देतात . संगणकाद्वारे आम्हाला ज्ञान दिले जाते .