सदस्य:किरण बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लघुतम साधारण विभाज्य

व्याख्या: दोन धन पूर्णांक संख्यांनी भाग जाणाऱ्या लहानात लहान संख्येला लघुअतम साधारण विभाज्य म्हणतात.

उदाहरणार्थ १५ आणि २७ चा ल.सा.वी. ५x ३x ३x३=१३५.