सदस्य:ऋतुजा दत्तात्रय काटकर
Appearance
मी वेल्हे तालुकयातील अडवली या गावात राहाते. मी आता T.Y B.A मध्ये शिकत आहे. मी राज्यशास्त्र विषयात B.A करत आहे.मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत संगणक क्लास शिकत आहे.