Jump to content

सदस्य:आर्या जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॅबेल
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
ही व्यक्ती पुणे येथे राहते



mr मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.


san संस्कृत
हे सदस्य संस्कृत बोलू शकतात.


eng इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी बोलू शकतात.


१०,०००+ या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर १०,००० संपादने पूर्ण केली आहेत.

मी संशोधक आहे.
आर्या जोशी (चर्चा) १५:२२, १२ मे २०१६ (IST)


  • श्राद्धविधीची दान संकल्पना या विषयावर मी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे.संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, स्त्री अभ्यास, धर्मशास्त्र असे माझे अभ्यास विषय आहेत.

विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी माध्यमे यावर मी धर्म, संस्कृती, तत्वज्ञान याविषयी मार्गदर्शन करते तसेच वविध लेख प्रकाशित करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा यामध्ये सहभाग घेवून शोधनिबंध वाचन सुमारे २५. तसेच आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये चार शोध निबंध प्रसिद्ध .

  • TEDX Pune च्या व्यासपीठावर मला जी संधी मिळाली त्यामध्ये मी Thought Leader म्हणून; मराठी विकिपीडियावर मी जो अल्प सहभाग नोंदविते आहे त्याबद्दल माहिती दिली आहे व तसे काम करण्यास इतरांनाही आवाहन केले आहे.TTT २०१७ मध्ये सहभागी होवून मी विकिपीडिया संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
  • मराठी विकिवर महिला सदस्यांचे योगदान वाढावे आणी वेगवेगळ्या विषयावर संपादने व्हावीत यासाठी कार्यशाळा घेवून मी त्यासाठी प्रयत्न करते.
  • मराठी विकिपीडियावर माझी १६,००० + संपादने पूर्ण झाली आहेत.भारतीय शास्त्रीय संगीत हा माझ्या आस्थेचा व आवडीचा विषय आहे. कविता करणे, वाचन करणे हे माझे छंद आहेत.
  • छायाचित्रण कला मी शिकलेली आहे आणि प्रासंगिक स्वरूपात आवड म्हणून ती जोपासली आहे.
  • मराठी विकीवरील माझ्या योगदानाची दखल-

wmin:Featured_Wikimedian/Women_Month/2019